Mrunal Kulkarni | Real Life आई आणि मुलाची नवी शॉर्ट फिल्म | Aaichi Jai
2019-11-07 33 Dailymotion
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी तिच्या मुलाबरोबर म्हणजेच विराजस कुलकर्णीसह एका शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पहा त्या दोघांची धमाल. Reporter- Darshana Tamboli, Camera- Abhishek Deshmukh, Video Editor- Omkar Ingle.